साप शिडी गेम चा आनंद अधिक उत्साहाने घ्या! हा साधारण साप शिडी बोर्ड गेम नव्हे तर एक सुपर-डुपर उच्च दर्जाचा अद्वितीय गेम आहे. हा साप आणि शिडी बोर्ड गेम मुलांसाठी आणि मोठयांसाठी योग्य आहे.
साप शिडी एक प्राचीन भारतीय बोर्ड गेम आहे, जो शतकांपूर्वी राजा आणि त्याच्या साम्राज्यातील लोक खेळायचे. आता कुंटूबातील सर्व वयोगटातील लोक ह्या गेम चा आनंद घेऊ शकतात. हा एक परिपूर्ण कौटुंबिक गेम आहे आणि लहान मुलं तसेच प्रौढ हा डाइस बोर्ड गेम खेळून काही तास मजा करू शकतात.
काही देशांमध्ये साप शिडी 'च्यूट्स अँड लेडर्स' म्हणून देखील ओळखला जातो. नाव कोणतेही असो नियम सारखेच आहेत! व्हा राजा आणि गेम जिंका.
साप शिडी हे नवीन अॅप एक सामान्य स्पर्धा आहे. जो स्पर्धक पहिल्यांदा अंतिमस्थानी पोहोचतो तो मास्टर किंवा किंग होतो. फासे फिरवुन हा गेम तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत पाळी पाळी ने खेळावा लागेल. ट्रेन, बस किंवा विमानात प्रवास करताना ह्या साप शिडी चा आनंद घ्या. हा खेळ खेळण्यासाठी इंटरनेट कनेक्शन ची आवश्यकता नाही.
4 वेगवेगळ्या मोडमध्ये साप शिडी बोर्ड खेळ खेळा.
- प्लेअर 1 विरुद्ध संगणक
- प्लेअर 1 विरुद्ध प्लेअर 2
- प्लेअर 1 विरुद्ध प्लेअर 2 विरुद्ध प्लेअर 3
- प्लेअर 1 विरुद्ध प्लेअर 2 विरुद्ध प्लेअर 3 विरुद्ध प्लेअर 4
साप शिडी गेम डाउनलोड करा आणि खेळा!